येथील विठ्ठल रुक्मिणी, तसेच आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात श्री गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सव यांसंदर्भात प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
साधना म्हणून नामजप केल्याने हळूहळू अंतर्मनातील विद्यमान तणाव न्यून होत जातो आणि व्यक्ती आनंदी होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये याविषयी, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यावर बंदी घालण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यात येऊ नये. या पार्श्वभूमीवर त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी. अशा…
आसाममध्ये २७ ऑगस्टच्या रात्री एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीला बांगलादेशात नेले जात होते; पण पोलिसांनी पाठलाग करून बांगलादेश…
येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने…
येथे २९ ऑगस्टच्या रात्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंसाचार झाला. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
घटस्थापना म्हणजे आश्विन शुक्ल प्रतिपदेला (२६ सप्टेंबर या दिवशी) समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात…
पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोट शहरात एका ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलीवर पाकच्या हैदराबाद येथील…
श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू,…