Menu Close

संभाजीनगर येथे येशूचा भक्त असल्याचे सांगून आजार दूर करण्याचा दावा करणार्‍या बाबासाहेब शिंदे यांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशी चालू

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारूंडी गावात येशूचा भक्त असल्याचे सांगून डोक्यावर हात ठेवून उपचार करण्याचा दावा करणारे बाबासाहेब शिंदे या भोंदूचा भांडाफोड झाल्यानंतर आता पोलिसांकडून या…

योगी अरविंद यांना अपेक्षित राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

महर्षि अरविंद यांची दिव्यता आणि योग्यता सर्वसामान्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. त्यांना अपेक्षित असलेले राष्ट्रनिर्मितीचे कार्य करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध आहे.

पुरुष आणि महिला यांच्या वापरासाठीच्या प्रसाधनगृहाबाहेरील छायाचित्रांमध्ये मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांचा वापर

देहलीतील विमानतळावरील शौचालयांच्या बाहेर पुरुष आणि महिला शौचालये दर्शवण्यासाठी एका पुरुषाचे अन् महिलेचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यात पुरुषाचे छायाचित्र हे गोल टोपी घातलेल्या मुसलमान…

जगातील १८ देशांत २० लाख रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी !

म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तेथील रोहिंग्या मुसलमानांनी भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त सौदी अरेबिया, मलेशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, कॅनडा, फिनलँड यांच्यासह १८ देशांत घुसखोरी केली आहे.

पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !

वर्ष २०१० मध्ये भारताने ‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातल्यावर शाहरूख खान यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते.

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ‘नेटफ्लिक्स’चा नकार !

‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट अपयशी ठरल्याने आमीर खान आता तो ‘ओटीटी’द्वारे प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; पण आमीर खान यांच्याकडून त्याच्या हक्कांसाठी अधिक पैसे…

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे.

‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात आहेत. चीन आणि अमेरिका येथे महिला विज्ञानाच्या जगात वावरत आहेत; पण आजही भारतातील महिला ‘करवा चौथ’च्या दिवशी चाळणीतून चंद्राकडे पहातात,…

हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करणार्‍या ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करा !

केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करून हिंदूंशी पक्षपात करणार्‍या प्रदूषण मंडळाच्या संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने केली…