थील करियांवा बाजारात मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून…
केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कर्नाटकमधील भाजप सरकारने वृत्तपत्रांत प्रसिद्धीसाठी एक विज्ञापन दिले आहे. यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे…
उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेला जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल इस्लाम उपाख्य सैफुल्ला याला भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवायचे असून त्यासाठी तो कामही करत आहे.
आता केरळ ‘राज्य काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने) मात्र ‘हा भाग राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कायम ठेवावा’, अशी शिफारस सामान्य शिक्षण विभागाकडे केली आहे.
भारतातील संत आणि धर्माचार्य यांचा एक गट भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावर त्याची राज्यघटना बनवण्याचे काम करत आहे. वर्ष २०२३ मध्ये होणार्या माघमेळ्यातील धर्मसंसदेत ही…
न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तथापि जगभरातील धर्मांध मुसलमान मात्र आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे…
शिवमोग्गा येथील शिवप्पा नायक या ‘मॉल’च्या व्यवस्थापनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले होते. याविरोधात काही जणांनी तेथे निदर्शने केली.
इस्रायल हा असा देश आहे जेथे शेतकर्यांपासून ते अधिकार्यांपर्यंत प्रत्येकाच्या मुलांना सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक आहे. जर असे भारतात केले, तर तरुणांमध्ये पूर्वीपासून असलेला राष्ट्रप्रेम…
सालेम येथील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या भूमीवर झालेले अतिक्रमण हटवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तहसीलदारांना दिला. सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या…
देशभरात होणार्या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांसारख्या संघटनांवर…