Menu Close

आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात…

भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता धरून घेतली खासदारकीची शपथ

शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतांना भगवद्गीतेवर हात ठेवल्याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. त्यावरून त्यांचे सर्वत्रच्या हिंदूंकडून कौतुक होत आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘रामनगर’ जिल्ह्याचे नाव पालटण्याचा प्रयत्न

‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…

धार्मिक स्वातंत्र्य, म्हणजे दुसर्‍यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही – अलाहाबाद उच्च न्यायालय

काही हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

हिंदूंना हिंसक संबोधणारे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करावे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…

बेकरी पदार्थांवर मालक कचरा टाकत असल्‍याचा व्‍हिडिओ प्रसारित

बेकरीतील खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले असले, तरी दुकानदार गोळा केलेल्‍या कचर्‍यातील काही भाग त्‍या खाद्यपदार्थांवर टाकत असल्‍याचे व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे.

घाटावर स्नान करणार्‍या लहान मुली आणि महिला यांची छायाचित्रे काढणे अन् व्‍हिडिओ न बनवण्‍याचे लावण्‍यात आले फलक

हरिद्वार येथे गंगा नदीच्‍या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्‍पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्‍हिडिओ बनवून ते सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित केल्‍याचे समोर आले आहे.

बरेली येथे हिंदूबहुल भागात मोहरमचा ताजिया नेण्‍यास अडचण होत असल्‍याने हिंदूंनी पुरातन पिंपळ वृक्षाची फांदी कापली

बरेली येथील हिंदूबहुल भागात गेल्‍या ३२ वर्षांपासून मुसलमानांच्‍या मोहरम सणाच्‍या वेळी मिरवणूक काढण्‍यात येते. त्‍या वेळी उंच ताजिया नेला जातो. याच्‍या उंचीमुळे वाटेत पुरातन पिंपळ…

उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्‍यांत हिंदूंच्‍या देवतांची नावे असलेल्‍या अनेक दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान

उत्तराखंडमध्‍ये ‘वैष्‍णोदेवी’ असे नाव असलेली अनेक दुकाने आणि ढाबे आहेत; मात्र यांतील बहुतांश दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान आहेत.

प्रभादेवी (मुंबई) येथे हिंदूंच्‍या ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रयत्न

मुंबईच्या प्रभादेवी भागात हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्‍याचे उघड झाले आहे. येथील कामगारनगर भागात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार येथे हिंदूंना धर्मांतरित करण्‍यासाठी ख्रिस्‍त्‍यांकडून प्रवचन घेतले…