गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे…
काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी बंदुका घेऊन उभे असलेले सैनिक आढळतात. पोलिसांकडेही बंदुका आहेत. सामान्य लोकांच्या चेहर्यावर उदासीनता नव्हती; मात्र त्यांना पाहून असे वाटत होते की, ते…
‘राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे, हा कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग यांना निवेदन…
कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा आतंकवादी सबाउद्दीन आझमी याला आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथून अटक केली.
जिल्ह्यातील एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. जबरील कुरेशी या मुसलमान तरुणाने त्याच्या ४ मुसलमान साथीदारांच्या साहाय्याने या…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर…
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुशफीक अहमद आणि अब्दुल अरबाज यांना अटक केली आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय.ए. न्यायालयासमोर…
भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे. शूर भारतीय राजकारण्यांनी कट्टरतावादी मुसलमानांच्या हिंसाचाराच्या विरोधात तातडीने बोलण्याची आणि हिंदूंना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी…
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून होत आहेत. या भागांतील गरीब आणि आशिक्षित आदिवासींच्या अज्ञानाचा अपलाभ…