राज्यातील पश्चिमी चंपारण जिल्ह्यातील गोपालपूर येथे बकुलहर मठामध्ये असलेल्या राम जानकी मंदिराच्या पुजार्याचा शिरच्छेद करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
आम्ही भारतीय पर्यटकांसाठी रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देणार आहोत, असे विधान श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी केले.
सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यातील अनेक मुसलमानबहुल शाळांना रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता नालंदा जिल्ह्यातील एका सरकारी उर्दू शाळेमध्ये एस्.डी.पी.आय.चा…
हनुमान रामभक्तांच्या समोर नम्रपणे हात जोडून उभे रहायचे आणि असुरांच्या समोर त्यांचे महाबली रूप प्रकट व्हायचे. सध्या हनुमानाची उपासना करतांना आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे…
हमीदुल्ला उपाख्य समीद अली मियाँ आणि महंमद सहादत हुसेन उपाख्य अबिदुल्लाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांग्लादेश’ या आतंकवादी संघटनेचे स्थानिक गट…
येथे मंदिरातून दर्शन घेऊन परतणार्या एका हिंदु कुटुंबावर क्षुल्लक कारणावरून १२ हून अधिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केली. यासह हिंदूंच्या एका चारचाकीचीही तोडफोड केली.…
येथील जिम कार्बेट अभयारण्यात मुसलमानांनी अवैधमणे अनेक मजारी बांधल्याचे समोर आले आहे. ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
शहरातील दानिश मन्सुरी या १९ वर्षांच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून १३ वर्षांच्या हिंदु मुलीला ४ मासांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढलेे. त्यानंतर त्याने तिची अश्लील छायाचित्रे…
बांग्लादेशातील केनमारी मंदिरातील श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची मदरशातील ३ मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड करण्यात आली. या तिघांना अटक करण्यात आली आहे.