येथील हाफीजगंज भागातील बकैनिया गावचे प्रधान इकरार अहमद यांच्या घरासमोर ७ ऑगस्टच्या सायंकाळी दुचाकींवरील तरुणांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली. यात २ यात्रेकरून घायाळ झाले.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे ऐतिहासिक राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) असून सद्यःस्थितीत त्याची पडझड होत आहे. हा गड आणि निंबाळकर राजघराणे यांचा इतिहास अन् गडाच्या…
हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या अंतर्गत ‘तणाव प्रबंधन’ या विषयावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा तातडीने करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केली.
गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ?’, या विषयावर ३ ऑगस्ट या दिवशी सोलापुरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.
येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्यांकडून होणार्या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन…
‘हम दो हमारे बारह’ या नवीन चित्रपटाचे केवळ ‘पोस्टर’ (फलक) प्रदर्शित झाल्यावर ‘आमच्या समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे’, असा आरोप मुसलमान समाजाने केला आहे.
राष्ट्रजीवन सदैव रसरशीत आणि तेजस्वी ठेवण्यासाठी देवघरातील नंदादीपासारखी समाजमनाची सतत तेलवात करावी लागते. त्यासाठीच प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी…
येथील बोआलखली उपजिल्हामधील काधुरखिल गावात हिंदूंची ६ किराणा दुकाने मुसलमानांनी जाळली. यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात…