उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील शेखपूर गावात मोहरमच्या निमित्ताने ‘मस्जिदनुमा गेट’ या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. हे प्रवेशद्वार हटवण्यात यावे, अशी मागणी कुंडा मतरदारसंघाचे जनसत्ता दलाचे…
औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला, तर हिंदू अप्रसन्न होणार नाहीत. अनेक लोकांचे नाव ‘औरंगजेब’ ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्येही अनेकांचे नाव ‘औरंगजेब’ असल्याचे आपल्या लक्षात येईल.
कावड यात्रेकरू येथील दुनका परिसरातील मुसलमानबहुल भागातून जातांना त्यांना मुसलमानांकडून रोखण्यात आले. त्यांना मार्ग पालटण्यास सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका महिलेच्या धर्मपरिवर्तनाचा प्रकार हा अवैध असल्याचे पडताळणीतून सिद्ध झाले आहे. महिलेने तक्रार करूनही नोंद घेतली नाही, हा प्रकार अत्यंत गंभीर…
देशातील चिनी भ्रमणभाष आस्थापनांवर निर्बंध घालण्याची सिद्धता चालू आहे. केंद्रशासन लवकरच १२ सहस्र रुपयांपेक्षा अल्प किमतीच्या चिनी भ्रमणभाष संचांवर भारतात बंदी घालू शकते.
विवाहित हिंदु महिलेसमवेत जवळपास ३ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्न करण्यास नकार दिल्याच्या प्रकरणी फिरोज सलमानी याची संतापलेल्या महिलेने वस्तराने गळा चिरून हत्या केल्याचा…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर…
प्रशासनाने इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अनुमती द्यावी, अशी आग्रही भूमिका गणेशोत्सव मंडळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी…
केंद्रशासनाने नुकतीच ‘भारतीय शिक्षण बोर्डा’ची स्थापना करून तिच्या संचालनाचे दायित्व योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दिले आहे. रामदेवबाबा यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे…
काही दिवसांपूर्वी नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने अवैधरित्या फलक लावले होते. या अवैध फलकांनी पोलीस आणि महापालिका यंत्रणेलाच आव्हान…