येथील ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल हॉल’ येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी होणारा हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम ‘जय श्रीराम सेना’ या हिंदु संघटनेने दिलेल्या…
‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याविषयीच्या प्रस्तावास, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला.
येथील मानपूर गावात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के आहे. येथील उत्क्रमित मध्य विद्यालय या सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील…
या प्रकरणी पोलिसांनी सोहेल सय्यद आणि त्याच्या ४ नातेवाइकांवर गुन्हा नोंद केला आहे. पुलगेट परिसरात रहाणार्या एका ३३ वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली…
पुरातत्व विभागाकडून जर ढासळेल्या तटबंदी आणि बुरुज यांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक तरतूद नसेल, तर आम्ही शिवभक्त लोकवर्गणी काढून याची उभारणी करू.
ज्ञानवापीच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी चालू झाली आहे. हिंदु पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आहे. यापूर्वी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आला आहे.
राज्यातील रामनगर जिल्ह्यातून पोलिसांनी ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे घुसखोर येथील कपड्याच्या एका कारखान्यात…
राज्यातील गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या पाल्मो गावातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या एका विद्यार्थ्याला वर्गाच्या फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली.
जिल्ह्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आल्याची घटना समोर आली.
उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांना ही सूचना…