कर्नाटकातील हिजाबच्या वादावरून उसळलेल्या हिंसाचाराची सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेने १६ जुलै या दिवशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले…
अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यातील खादिम (सेवेकरी) गौहर चिश्ती याला भाग्यनगर येथून अटक करण्यात आली. उदयपूर येथील कन्हैयालाल यांची हत्या करणार्यांशी त्याचा संबंध असल्याचे…
‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते.
नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणारे उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि राजस्थान आतंकवादविरोधी पथक चौकशी करत आहेत.
बकरी ईदच्या दिवशी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात असलेल्या झिकरगच्छा येथील ऋषिपल्ली येथे ११ हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.
भोर तालुक्यातील (जिल्हा पुणे) हिरडस मावळमधील पिढीजात सरदार म्हणजे बाजीप्रभु देशपांडे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य हेरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे…
केरळ उच्च न्यायालयाने १ एप्रिल २००८ या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णु याच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष सुटका केली.
येथील भाजप शासनाने ‘ग्राम गोरक्षण समित्या’ स्थापन करण्याची योजना बनवली आहे. या समित्यांमधील प्रत्येक सदस्याला बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देण्यात येणार आहे.
बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजांमध्ये वाद होऊ नयेत; म्हणून येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते.
मला वाटते भारतात पंतप्रधान मोदी यांचे तेच हाल होतील, जे श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे होत आहेत, असे विधान बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रीस अली…