मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंडखोरांना भावनिक साद ! एकनाथ शिंदे यांचा ४६ आमदारांसह गुवाहाटी (आसाम) येथे मुक्काम !
कर्नाटक येथील जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार एम्. श्रीनिवास यांनी येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर हात उगारल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
सैन्याने येथे लष्कर-ए-तोयबाच्या ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. आशिक हुसैन हाजम गुलाम, मोही दीन डार आणि ताहिर बिन अहमद अशी त्यांची नावे आहेत.
छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवरील नौपाडा या ओडिशा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. यात काही सैनिक घायाळ…
वाराणसी विमानतळावर हिंदी-इंग्रजीसोबत ‘संस्कृत’ मध्येही उद्घोषणा ऐकायला मिळते. येथे कोविडशी संबंधित खबरदारी आणि मार्गदर्शक सूत्रे हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त संस्कृतमध्येही उद्घोेषणा करून सांगितली जात आहेत.
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु किन्नराचे अन्य एका मुसलमान किन्नराने मौलवीच्या साहाय्याने धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून…
या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे…
डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.
माले (मालदीव) येथील नॅशनल फूटबॉल स्टेडियममध्ये भारत शासनाकडून २१ जून या दिवशी जागतिक योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी जिहादी मुसलमानांच्या जमावाने स्टेडियममध्ये…
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात…