Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शारदा विश्‍वविद्यालयाच्या प्रश्‍नपत्रिकेत हिंदुत्वाची नाझीवादाशी तुलना !

शारदा विश्‍वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्या सर्वेक्षणाला मुसलमानांचा विरोध करण्याचा प्रयत्न !

दुपारनंतर येथे सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्त, दोन्ही पक्षांचे अधिवक्ते आले असता काशी विश्‍वनाथ धामच्या प्रवेश क्रमांक ४ बाहेर मुसलमानांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या वेळी…

मशिदींवर भोंगे लावून अजान देणे हा मूलभूत अधिकार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

मशिदींवर भोंगे लावून अजान देणे, हा मूलभूत अधिकार नाही. या संदर्भात आम्ही यापूर्वीच आदेश दिला आहे, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संदर्भात प्रविष्ट करण्यात…

अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही ! – अब्दुल कादिर मुकादम, इस्लाम अभ्यासक

मशिदीवरील भोंगे ७० च्या दशकानंतर चालू झाले. इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून ध्वनीक्षेपकावर कधीच अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही.

जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेणे, अमली पदार्थांचा व्यवसाय, गड-जिहाद, विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन, गोमातेचा वंशविच्छेद…

निधर्मी भारतातील धर्मावर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ उद्ध्वस्त करा !

देशातील बहुतांश राज्यांत केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे; म्हणून उर्वरित ८० टक्के जनतेवरही ते लादण्यात आले.

भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केले, तर एका वर्षात अन्य १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंती च्या निमित्त ५ में रोजी दिल्ली येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जगद्गुरु…