Menu Close

हिंदू एकत्रित येऊन काशी विश्‍वनाथ मंदिरात पूजा करतील  तो दिवस दूर नाही : अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या उद़्‍बोधन सत्रात ‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’ची भीषणता आणि काशी-मथुरा मुक्‍ती आंदोलन’ या विषयावर सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन…

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला उत्‍साही आणि भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्‍साही वातावरणात प्रारंभ झाला. हे अधिवेशन  १८ जून पर्यंत चालणार असून विविध राज्‍यांतील ४५० प्रतिनिधी…

हिंदु राष्‍ट्राची स्‍थापन झाल्‍यावरच विश्‍वाचे कल्‍याण करण्‍यासाठी भारत सक्षम होईल ! –  प.पू. स्‍वामी गोविंद देवगिरी महाराज

अधिवेशनाच्‍या उद़्‍घाटन सत्रात प.पू. स्‍वामी गोविंद देवगिरि महाराज यांनी दिलेल्‍या संदेशाचे चलचित्र दाखवण्‍यात आले. त्‍यांच्‍या संदेशाचे सार पुढे दिले आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘उपासनेची शक्ती’ वाढवा आणि ‘शक्तीची उपासना’ करा !

आज आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची…

जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुण सुहेल शाह याने सौरभ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

मुसलमानांनो, भारतीय दूतावासावर मोर्चा काढा ! – पाकमधील कट्टरतावादी संघटनेचे भारतद्वेषी आवाहन

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाच्या विरोधात ९ आणि १० जून या दिवशी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर मोर्चा काढावा, असे…

बांगलादेशच्या फरिदपूर येथे नूपुर सहा या गर्भवती हिंदु महिलेची हत्या

नूपुर सहा या हिंदु महिलेचा मृतदेह आढळला. नूपुर सहा हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही महिला ६ महिन्यांची गर्भवती होती, अशी…

नागौर (राजस्थान) येथे विवाहित हिंदु तरुणीला ४० वर्षीय मुसलमानाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले !

नागौर (राजस्थान) येथील रियांबडी गावामध्ये ४० वर्षांच्या अलाउद्दीन कुरैशी या मुसलमान व्यक्तीने १९ वर्षीय विवाहित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले.

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. हे मंदिर कोरंगी पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे.