Menu Close

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

अयोध्या मंडपम्चे व्यवस्थापन चेन्नईतील श्री राम समाजाद्वारे पाहिले जाते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

जेजुरी येथील श्री मार्तंड मंदिराकडून ‘इफ्तार पार्टी’ !

याची पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर भक्तांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ‘सर्व काही करा; पण राजाचा भंडारा पालटू नका, असे पहाण्याची सामान्य लोकांना सवय नाही’,…

नाशिकमधील सप्तशृंग गडावर बिअरचे दुकान थाटण्याचा प्रशासनाचा डाव रणरागिणींनी उधळला !

जिल्ह्यातील सप्तशृंग गडावर महिलांसाठी आयोजित विशेष सभेत बिअरच्या दुकानाला अनुमती देण्यास महिलांनी तीव्र विरोध दर्शवला, तसेच अवैध मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवर बंदीचा ठराव संमत…

उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी दिली.

बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांती गुहा यांना धर्मांधांकडून ३० एप्रिल या दिवशी येथील…

सत्पुरुषांना दान करून आध्यात्मिक लाभ घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा…

गोव्याचा रक्षणकर्ता फ्रान्सिस झेवियर नव्हे, तर भगवान श्री परशुराम !

मुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या, राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांवर कुठेही न बसणाऱ्या झेवियरला ‘गोंयचो सायब’ संबोधून तमाम गोंयकार, धर्मच्छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध…

शिलालेखातील पुरावे, तसेच भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांचे दाखलेही सांगतात ‘गोवा ही परशुरामभूमीच !’

प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द…

विशेष संवाद : मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण : कायदा आणि न्यायालय काय म्हणते ?

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही. तसेच ध्वनीप्रदूषण करून इतरांच्या मौलिक अधिकारांचे…

मांद्रे येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको ! – जीत आरोलकर, आमदार, मगोप

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार जीत…