Menu Close

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी

नगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले त्या वेळी ही मागणी करण्यात आली.

मालदा (बंगाल) येथील अदीना मशीद हिंदूंचे मंदिर तोडून बांधण्यात आल्याने हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती द्या- अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

बंगालच्या मालदा जिल्ह्यातील ‘अदीना’ मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते. शेकडो वर्षांपूर्वी येथील मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली आहे. तेथे अजूनही मंदिरांचे अवशेष दिसून येतात. आता…

सक्तीने लादलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर उत्तरप्रदेशप्रमाणे गुजरात आणि इतर राज्यांतही बंदी आणावी – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात शासनाचे एफ्.एस्.एस्.ए.आय. तसेच एफ्.डी.ए. हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये शुल्क घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत.

घारापुरी (मुंबई) गुहेतील शिवपिंडीचे सहस्रावधी भाविकांनी घेतले दर्शन !

पुरातत्व विभागाने केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यापूर्वी, तसेच युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्याच्या आधीपासून हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे महाशिवरात्रीच्या…

देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा ? – भाजप आमदार टी. राजासिंह

देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला.…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या विहिरीची पूजा करण्यापासून थांबवून दाखवा !

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडेय यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून जिल्हा प्रशासन आणि ईदगाह मशीद समिती यांना चेतावणी दिली आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील विहिरीची पूजा करण्याची अनुमती द्या – हिंदूंची अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी

होळीच्या मुहूर्तावर येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या आत बांधलेल्या विहिरीची पूजा करण्यास अनुमती देण्याची मागणी हिंदूंनी केली आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हिंदु संघटनांची मागणी

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु संघटनांनी भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले. यासह ‘गझवा-ए-हिंद’चा फतवा जारी करणार्‍या दारुल उलूम संघटनेवर बंदी…

हिंदु धर्मावरील संकटांच्या विरोधात कृतीशील होण्याचा निर्धार करूया – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देशात श्रीराममंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य…