Menu Close

कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांसह इस्लामी देशांच्या संघटनेचा विरोध

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांवर केलेले कथित अवमानकारक विधानाचे प्रकरण भारताने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटनेला फटकारले !

खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तलवारी घेऊन घोषणाबाजी ‘

भारतीय सैन्याने वर्ष १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात येथील सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले होते. त्याला ६ जून या दिवशी ३८ वर्षे पूर्ण झाली.

श्रीकृष्णजन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्त्यांना आगर्‍याच्या जामा मशिदीच्या अध्यक्षाकडून ठार मारण्याची धमकी

 मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील इदगाह मशिदीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून याचिका करणारे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांना ठार मारण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिल्याचे समोर आले आहे.

डोडा (जम्मू-काश्मीर) येथील प्राचीन वासुकी नाग मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड

डोडा (जम्मू-काश्मीर) येथील भदरवाह भागात बांधण्यात आलेल्या प्राचीन वासुकी नाग मंदिराची अज्ञातांकडून ५ जूनच्या रात्री तोडफोड करण्यात आली. सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर ही घटना उघडकीस…

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि…

एका मासात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?,…

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद आज ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी जाणार !

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले की, मुसलमान शिवलिंगाला कारंजे म्हणत आहेत आणि काही हिंदूही त्यांचे समर्थन करत आहेत. ज्यांना भगवान शिवाविषयी काहीच ठाऊक नाही, ते असेच काहीतरी…

आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुनैद महंमद याच्या धर्मांध साथीदारास काश्मीरमधून अटक

लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथून अटक केली.