Menu Close

काश्मीरमधून आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचे पलायन !

 काश्मीरमध्ये हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांमुळे घाबरलेले काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतील हिंदु कर्मचारी यांनी १ जूनच्या रात्रीपासून पलायन चालू केले आहे.

कुवैत, ओमान आणि कतार या इस्लामी देशांमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी

कुवैत, ओमान आणि कतार या ३ इस्लामी देशांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये धार्मिक सूत्र…

काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत

नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.

बडगाम (काश्मीर) येथे आतकंवाद्यांकडून आणखी एका कामगाराची हत्या

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतून आलेल्या हिंदूंना लक्ष्य करण्याचे थांबलेले नाही. २ जून या दिवशी कुलगाम येथे बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार यांची…

वसीम अन्सारी याने ५ वर्षे स्वत: ब्राह्मण असल्याचे सांगत हिंदु मुलीचे केले शारीरिक शोषण

उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर येथील रहिवासी असलेल्या वसीम अन्सारी याने ५ वर्षे स्वतः रवि शर्मा म्हणजे ब्राह्मण असल्याचे भासवून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले…

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे

आक्रमकांच्या कह्यातील मंदिरे सोडवण्यासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१ सहस्र ५६० हिंदु मंदिरांचा प्रश्न आहे. आजही काही प्राचीन मंदिरांवरील अतिक्रमण त्याच स्थितीत आहे. यासंदर्भात काही अधिवक्ते आणि संघटना यांनी न्यायालयीन लढा आरंभला असून…

‘ज्ञानवापी’ अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ते पुढे म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातील सर्व वस्तूस्थिती न्यायालयासमोर आहे. ज्याद्वारे ते हिंदूंचे मंदिर आहे, हे सिद्ध होईल, अशी हिंदु समाजाची श्रद्धा आहे.

गोव्यात १२ जूनपासून दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स प्रारंभ !

आजमगढ़ के कोईनहां बाजार युवक की हत्या से सनसनी फैल गई। हत्या का आरोप सैलून संचालक पर है। दाढ़ी जल्दी बनवाने को लेकर विवाद में…