एका सर्वेक्षणानुसार देशात एकूण साडेसात लाख हिंदूंची मंदिरे आहेत.
अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या भव्य श्रीराममंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते १ जून या दिवशी सकाळी करण्यात आला. या वेळी स्वामी…
येथील नवाबगंजच्या विद्युत् विभागाच्या कार्यालयात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे छायाचित्र लावण्यात आले होते. छायाचित्राच्या खाली ‘जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर)’ असेही लिहिण्यात आले…
ओडिशातील भद्रक जिल्ह्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून अजान देण्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हरप्रिया साहू यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. त्यांनी भोंगे काढण्याची मागणी केली…
उत्तरप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने येथील श्रीराममंदिर परिसरातील सर्व दारूच्या दुकानांची अनुज्ञप्ती (परवाने) रहित केल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) नितीन अग्रवाल यांनी दिली. या परिसरात…
विविध मशिदींच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन लढ्यांमध्ये केवळ ‘विश्व वेदिक सनातन संघ’ हे याचिकाकर्ता नसून अन्यही अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचे वकीलपत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही…
आसाममधील राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आसाममधील भाजप सरकारने विधानसभेमध्ये ‘आसाम रिपीलिंग…
चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. यानंतर येथे हिंदु संघटनांकडून येथील चौकात आंदोलन करण्यात आले.
नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.
सामाजिक माध्यमांवर विविध संकेतस्थळांवरील ‘चाईल्ड पॉर्न व्हिडिओ’ आणि अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्यास कारवाई होऊ शकते. गेल्या काही मासांत या लिंक पाहून त्या प्रसारित करणार्या शहरातील…