राज्यातील शाहजहांपूर येथे आमीर नावाच्या एका वासनांधाने शाळेतून परतणाऱ्या शिक्षिकेला इच्छित स्थळी सोडण्याच्या बहाण्याने तिला स्वतःच्या वाहनात बसवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या वेळी…
मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, आमची एक बाबरी गमावली आहे. दुसरी मशीद कदापि गमावणार नाही. तुमच्या निष्क्रीयतेमुळे न्यायाची हत्या करून आमची मशीद ओरबडून घेण्यात…
हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही…
जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून…
उत्तरप्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावणे अनिवार्य असल्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतल्यानंतर १३ मे या दिवशी राज्यातील बहुतांश मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यात आले.
श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशीद हटवण्याच्या मागणीवर १९ मे या दिवशी येणार निकाल !
वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतेत आहेत. त्यांनी त्यांच्या या संदर्भातील निकालातही याचा उल्लेख केला…
एम्.आय.एम्.चे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या संभाजीनगर दौऱ्याचा प्रारंभ औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेऊन केला. त्यांनी कबरीवर चादर चढवली.