Menu Close

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे…

सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार !

हिंदु विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची मागणी

वणी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

हिंदु धर्मावर धर्मनिरपेक्षतेच्या आडून येणारी संकटे, तसेच धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयी सभेत जागृती करण्यात आली. सभेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे साहाय्य लाभले.

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने…

मध्यप्रदेशातील भोजशाळेतील नमाजपठण बंद करून श्री सरस्वतीदेवीची मूर्ती स्थापित करा ! – इंदूर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. येथे देवीची मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करावी आणि येथे होणारे नमाजपठण बंद करावे, या मागण्यांसाठी इंदूर…

ज्ञानवापी मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण १७ मे पूर्वी पूर्ण करा !

ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२…

पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

पाक त्याच्यावर असलेले चीनचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्याने तो पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील एक मोठा भूभाग चीनला वापरण्यासाठी देणार असल्याची योजना आखत आहे.