Menu Close

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी…

अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त करण्यात आली आहेत. अयोध्या नगरपालिकेने या दिशेने ठराव संमत केला आहे.

५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

पाच लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती पुजार्‍यांकडे सोपवावीत. यापुढे तेच या मंदिरांची देखभालही करतील, असा निवाडा आंध्रप्रदेश उच्च…

कर्नाटक मंत्रीमंडळाची धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती दिली. आता हे विधेयक विधानसभेत मांडला जाणार आहे. तेथे संमत झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे; मात्र तोपर्यंत…

केरळमधील संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी सरकारी अधिकारी बी. जिशाद यास अटक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस्. के. श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने बी. जिशाद नावाच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या सरकारी अधिकार्‍याला अटक केली.

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावाकडून हत्या

मुसलमान तरुणीशी प्रेम केल्यामुळे तिच्या भावाने हिंदु तरुणाला अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना येथे घडली. मिथुन ठाकूर (वय २२ वर्षे) असे मृत तरुणाने…

ताजमहालची भूमी आमच्या घराण्याच्या पूर्वजांची !

राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूर यांच्या नात्याविषयीची नवीन माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, ताजमहालची भूमी ही आमच्या पूर्वजांची आहे. ही भूमी आमचा…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

पाद्री बसिंदर सिंह यांचा १२ मे या दिवशी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा धर्मांतराचा आणि अंधश्रद्धा पसरवणारा वादग्रस्त कार्यक्रम रहित…

पुणे जिल्ह्यात हिंदूसंघटन करण्याचा हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि धर्मप्रेमी यांचा निश्चय !

यामध्ये अधिवक्ता, विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि वारकरी संप्रदाय यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्‍याला येथील हिंदुत्वनिष्ठ…

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी…