काही हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…
बेकरीतील खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले असले, तरी दुकानदार गोळा केलेल्या कचर्यातील काही भाग त्या खाद्यपदार्थांवर टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
बरेली येथील हिंदूबहुल भागात गेल्या ३२ वर्षांपासून मुसलमानांच्या मोहरम सणाच्या वेळी मिरवणूक काढण्यात येते. त्या वेळी उंच ताजिया नेला जातो. याच्या उंचीमुळे वाटेत पुरातन पिंपळ…
उत्तराखंडमध्ये ‘वैष्णोदेवी’ असे नाव असलेली अनेक दुकाने आणि ढाबे आहेत; मात्र यांतील बहुतांश दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान आहेत.
मुंबईच्या प्रभादेवी भागात हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले आहे. येथील कामगारनगर भागात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार येथे हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी ख्रिस्त्यांकडून प्रवचन घेतले…
काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि पवित्र धागा बांधणे ही फसवणूक होती.
सध्याच्या काळात हिंदु महिलांची वाढती असुरक्षितता, हिंदु युवतींवर होणारी प्राणघातक आक्रमणे, हिंदु युवकांवर होणारी जीवघेणी आक्रमणे आदींचा विचार करता हिंदु युवक युवतींना स्वतःचे रक्षण करता…
ईश्वराची कृपा, संतांचा आशीर्वाद, सच्चिदानंद परबह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन यांमुळे महोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या सहकार्यामुळे महोत्सव पार पडल्याचे नमूद करत, तसेच…