सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
ठाणे येथील हरिनिवास भागात ५ मेच्या रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ध्वनीक्षेपक बंद करण्यासाठी गेले असता आमीर शाहीद खान (वय ३३ वर्षे)…
मद्रास उच्च न्यायालयाने सरकारी शाळांमधून मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतरावरून राज्यातील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सरकारला फटकारले. न्यायालयाने, ‘राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते; बलपूर्वक धर्मांतराचा नाही.
अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज मंदिरांचे काम सुरळीत…
उर्वरित सर्वेक्षण ७ मे या दिवशी दुपारी करण्यासाठी न्यायालय आयुक्त आणि अधिवक्ते गेले असता ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाजपठणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुसलमानांनी विरोध केला.
कर्नाटकमध्ये एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात ईदचे नमाजपठण करून परतणारे मुसलमान त्यांच्या गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणत असल्याचे दिसत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई…
भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. लाधाराम नागवाणी हे अमरावती दौऱ्यावर आले असतांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी शाल…
आपण शून्य दोष असलेली अन् निसर्गावर शून्य परिणाम करणारी उत्पादने निर्मिली पाहिजेत. आज देशामध्ये कौशल्य, व्यापार आणि तंत्रज्ञान यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे.
शारदा विश्वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्न विचारण्यात आला आहे.
दार-उल-अमन, दार-उल-हरब (रक्षात्मक जिहाद), दार-उल-इस्लाम (आक्रमक जिहाद)