Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावरून २५ वर्षीय नागराजू या हिंदु तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पकडले असून ते तरुणीच्या कुटुंबातील…

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी…

भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही.

मध्यप्रदेशचे भाजप सरकार मंदिरांच्या भूमीहिन पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देणार !

 भूमीहिन असणार्‍या मंदिरांच्या पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

कर्णावती (गुजरात) येथे भगवान परशुरामाच्या महाआरतीचे फलक फाडले !

कर्णावती (गुजरात) येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली.

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

कोल्लम् (केरळ) येथे एका मुसलमानाने इस्लाम धर्माचा त्याग केल्याने त्याला धर्मांधांच्या जमावाने मारहाण केली. अस्कर अली असे या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणाच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार…

दंगलीनंतर जोधपूरमध्ये संचारबंदी, ९७ जणांना अटक !

जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली…

पंतप्रधान मोदी ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्यास का नकार देत आहेत ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३…

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

कल्याण, पनवेल आणि मुंब्रा या भागांत पहाटेची अजान भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे या भागांत मशिदींनी ध्वनीक्षेपकावर अजान लावली नव्हती. संभाजीनगर, नागपूर आणि…