मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर रमजान ईदच्या दिवशी नमाजपठणासाठी अनुमती दिली होती; मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने…
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत…
आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी…
ही सभा बहुसंख्येने अन्य पंथीय असलेल्या क्षेत्रात घेण्यात आली. येथे हिंदूंवर पुष्कळ अत्याचार झाले आहेत. अन्य क्षेत्रातील हिंदूंना एकत्रित करून येथे सभा घेण्यात आली.
‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या आजच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर या कार्यक्रमाला विरोध चालू झाला.
देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची…
देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या…
मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारतांना दीक्षा सत्राच्या प्रारंभी प्रथमच ‘हिप्पोक्रॅटिक शपथे’च्या ऐवजी ‘महर्षि चरक’ यांच्या नावाने शपथ घेतली. तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने या पालटाविषयी…
अयोध्या मंडपम्चे व्यवस्थापन चेन्नईतील श्री राम समाजाद्वारे पाहिले जाते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
याची पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर भक्तांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ‘सर्व काही करा; पण राजाचा भंडारा पालटू नका, असे पहाण्याची सामान्य लोकांना सवय नाही’,…