Menu Close

अक्षय्य तृतीयेला धर्मांधांच्या दुकानातून सोन्याचे दागिने विकत घेऊ नका !

‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

बेंगळुरू (कर्नाटक) येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे. या…

साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होतात ! – सद्गुरु स्वाती खाडये

आज हिंदूंचे धर्मांतर होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या…

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे.

मंगळुरू येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्याने जमावबंदी

मंगळुरू (कर्नाटक) येथे एका मशिदीच्या डागडुजीचे काम चालू असतांना तेथे मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर न्यायालयाने येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. येथे या अवशेषांचे जतन…

अलवर (राजस्थान) येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे प्रशासन पुन्हा बांधणार !

३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनीत पंकज यांनी दिली आहे.

(म्हणे) ‘पूजा करणे पुजार्‍यांचा धर्म नसून धंदा आहे !’

सुतारकाम करणे हा सुताराचा धंदा आहे, चर्मकाराचा चप्पल विकणे हा धंदा आहे. तो त्यांचा धर्म नाही. त्याचप्रकारे पूजा करणे, हा पुजार्‍यांचा धर्म नसून धंदा आहे;…

आगरा (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या १५० जणांवर गुन्हा नोंद

आगरा (उत्तरप्रदेश) येथे विनाअनुमती रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. एम्.एम्. गेट येथील गुळाच्या बाजारातील इबादतगाह येथे २ एप्रिल या दिवशी…

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी ए.आय.एम्.आय.एम्.च्या नगरसेवकाला अटक

हुब्बळ्ळी (कर्नाटक)  येथे हनुमान जयंतीच्या दिवशी सामाजिक माध्यमांतून कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यावरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया…

ब्राह्मणांविषयी अपशब्द वापरणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात संभाजीनगर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे झालेल्या एका कार्यक्रमात ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ येथील क्रांती चौक येथे २२ एप्रिल या…