देहलीतील ४० गावांची नावे इस्लामी आहेत. ती पालटण्यासाठी देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिली.
उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.
गिरिडीह (झारखंड) येथील पंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरतांना महंमद शाकिर याच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी शाकिर याच्यासह तिघांना…
जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात…
सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना…
नागरिकत्व सुधारणा कायदा, श्रीराममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक यांसारख्या सूत्रांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे
कट्टर जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (‘पी.एफ.आय.’वर) बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
याविषयी मशिदीच्या व्यवस्थापन समितीचे सचिव तनवीर अहमद यांनी सांगितले की, मशिदीवरील ३ भोंगे काढण्यात आले आहेत आणि केवळ एक भोंगा ठेवण्यात आला आहे. त्याचा आवाज…