Menu Close

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीत निवेदने

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले.…

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते…

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट समाजात फूट पाडणारा !’

ज्यूंच्या वंशविच्छेदाचे चित्रण करणारे ५० हून अधिक चित्रपट काढण्यात आले. या चित्रपटांविषयी जागतिक प्रसारमाध्यमांना काही वावगे वाटत नाही; मात्र हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी चित्रपट काढला, तर बीबीसीवाल्यांना…

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा आमचाच निर्णय ! – अनुपम खेर, चित्रपट अभिनेता

आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित न करणार्‍या आगरा येथील चित्रपटगृहाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदु परिषदेची निदर्शने

आगरा येथील संजय चित्रपटगृहाने चित्रपट प्रदर्शित न केल्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली.

इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

 काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा प्रभाव केवळ भारतातच नाही, तर जगभरात उमटत आहे. अमेरिकेच्या र्‍होड…

रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’ चित्रपटावर बंदी; मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !

हिजाबबंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयाची मोहोर ! : जाणून घ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण #Update

हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी…

आगरा येथील कॉन्व्हेंट शाळेचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडले !

मॉल मार्गावरील अँथनी गर्ल्स स्कूलने नोटीस देऊनही अवैध बांधकाम न हटवल्याने ‘कॅन्टोन्मेंट बोर्डा’च्या पथकाने शाळेच्या आवारातील सायकल स्टँड, व्यासपीठ आणि गार्ड रुम यांचे बांधकाम बुलडोझरद्वारे…

आत्मशक्ती जागृत करून देशोद्धारासाठी सिद्ध व्हा ! – सौ. अश्विनी सरोदे

हिंदु जनजागृती समितीचे जितूभाऊ मोरे यांनीही महिलांना काळानुसार सशक्त आणि निडर बनण्याची आवश्यकता असून आपल्या धर्माप्रती आपण कसे जागृत असायला हवे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच…