Menu Close

गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा आणि वास्तूदोष दूर होतात ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धरमपाल सिंह

धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्‍या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे.

श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

विशेष म्हणजे राजधानी देहलीतील जहांगीरपुरी येथे करण्यात आलेल्या आक्रमणात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासह कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित…

बुलढाणा येथे धर्मांधांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू !

नीलेश सोरमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी आमच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावर आम्ही त्यांना ‘आमच्या घरासमोर शिवीगाळ करू नका’, असे सांगितले. यावरून आरोपींनी…

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना…

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीच चर्चा झाली नाही ! – जेम्स लेन, अमेरिका

माझ्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्रोेत नव्हते. या पुस्तकासाठी मला कुणीही माहिती पुरवलेली नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी…

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

पलक्कड (केरळ) येथे १६ एप्रिल या दिवशी श्रीनिवासन (वय ४५ वर्षे) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची अज्ञातांनी हत्या केली. ते त्यांच्या दुकानात बसले असतांना त्यांच्यावर…

केंद्र सरकार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालण्याच्या सिद्धतेत !

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर काही ठिकाणी झालेल्या आक्रमणांमागे हीच संघटना असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता करण्यात आली आहे.

खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर राज्यातील आणंद जिल्ह्यातील खंबात येथे मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात करण्यात आलेल्या अन्वेषणातून या हिंसाचाराचा कट विदेशात रचल्याचे…

भोपाळ येथे मुसलमानबहुल भागातून जाणार्‍या हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांनी अनुमती नाकारली !

पोलिसांनी म्हटले की, ही मिरवणूक शहरातील अन्य भागातही काढता येऊ शकते; मात्र या भागात अनुमती देता येणार नाही.’ यानंतर अन्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्याचे ठरले;…

काश्मीरमध्ये भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची आतंकवाद्यांकडून हत्या

बारामुला येथील मंजूर अहमद बांगरू या भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची जिहादी आतंकवाद्यांनी १५ एप्रिलला सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली.