दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.
न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे.
हिंमतनगरच्या मुसलमानबहुल वंजारावासा भागामध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात हिंदूंच्या ८० घरांवर आक्रमण करण्यात आले होते.
एम्.आय.एम्.चे आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांना आक्षेपार्ह भाषण केल्याच्या प्रकरणी येथील विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
३ मे या दिवशी काय प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही. हे दंगे भडकवण्याचे षड्यंत्र आहे. इथे हुकूमशाही चालणार नाही. कायद्यानुसार राज्य चालते. हे (मनसेचे…
योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये जोडलेल्या वरील कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशच्या ‘विकासा’च्या नूतन धोरणामुळे हे शक्य झाले. दंगली, गुंडगिरी आणि विघटनवादी तत्त्वे यांना राज्यात…
खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारतात ८० टक्के बहुसंख्यांक हिंदु समाज असतांनाही त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती करणे, हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची हानी करणारे नाही…
१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.
हिंदु जनजागृती समितीची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी