Menu Close

8 राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – श्री. रमेश शिंदे

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश या मुसलमान देशांत ‘शरीया’ने सर्व कारभार चालतो आणि तिथे हिंदू, शीख यांची लोकसंख्या घटत चालली आहे.

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर देशातील ५ राज्यांत धर्मांधांकडून आक्रमणे !

 देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत घडल्या. गुजरातमध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात…

मानखुर्द (मुंबई) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांकडून तलवारी-काठ्या यांनी आक्रमण !

मानखुर्द येथे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांनी श्रीरामनवमीच्या रात्री जीवघेणे आक्रमण केले. ‘रमजान चालू है, नारे मत लगाओ’, असे म्हणत धर्मांधांनी हिंदु युवकांवर…

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे…

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाचे परदेशातील इस्लामी संस्थांशी संबंध !

गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाची कसून चौकशी चालू आहे. तो इस्लामिक स्टेट, तसेच परदेशातील अनेक इस्लामी संस्था यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली…

हल्दानी (उत्तराखंड) येथे राष्ट्रध्वजाने सायकल स्वच्छ करणार्‍या रफीकला अटक !

राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी,…

संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर मशिदींचे भोंगे वाजले, तर ते काढून फेकणार !

संभाजीनगर रात्री १० वाजल्यानंतर शहरातील मशिदींवरील भोंगे वाजले, तर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भोग्यांना तोडून फेकून द्यावे, अशी घोषणा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपालसिंह अम्मू यांनी येथे…

‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महंमद रुवेद यांची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी

हिंदु धर्माची महानता जाणून नव्हे, तर स्वतः समस्यांनी ग्रस्त असल्यामुळे आणि त्याच्या निवारणासाठी स्वतःच्या समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वार्थापोटी हिंदु धर्म स्वीकारून रुवेद यांना…

हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येच्या फलकावरून पोलिसांनी मुंबईतील श्रीरामनवमीची शोभायात्रा रोखून धरली !

‘धार्मिक दंगली होतील’ म्हणून शिवछत्रपतींचा अफझलखानवधाचा पराक्रम महाराष्ट्रात झाकतात. उच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या आदेशाची कारवाई करण्यासही न धजावणाऱ्या पोलीसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?

युवा पिढीचे विविध षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – अतुल अर्वेन्ला, हिंदु जनजागृती समिती

युवा पिढीचे परकीय आणि अंतर्गत षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला…