खाद्यपदार्थ बनवणाऱ्या ‘हल्दीराम’ या आस्थापनाने त्याच्या उपवासाच्या संदर्भातील खाद्यपदार्थावरील पाकिटावर उर्दू भाषेमध्ये लिखाण केले आहे. सामाजिक माध्यमांतून याचे छायाचित्र प्रसारित झाले असून त्यास विरोध केला…
गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.
पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या खुणा पुसून हिंदु धर्म, संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य शासकीय स्तरावर आरंभ करणारे डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !
अलीगढ मुस्लिम विद्यापिठाचे (‘ए.एम्.यू.’चे) साहाय्यक प्राध्यापक डॉ. जीतेंद्र कुमार यांनी धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. ‘डॉ. कुमार यांनी ‘फॉरेन्सिक औषध विभागा’च्या वर्गात…
आमच्या धर्माची प्रार्थना करतांना आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. केवळ २-३ मिनिटांच्या अजानसाठीच ध्वनीक्षेपकाचा उपयोग केला जातो. त्यामुळे हा विनाकारण हा वाद उकरून काढणे…
देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर…
आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा !
आजच्या स्थितीत हिंदूंचे संघटन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात योगदान द्यायला हवे.