जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
हलाल मांसावर बहिष्कार घालून ‘झटका’ मांस खरेदी करणार्या हिंदु समाजाचे अभिनंदन – हिंदु जनजागृती समिती
यापुढे राज्य सरकारने हलालच्या नावाखाली चालणारी अमानुषता रोखण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्याचा नियम कठोरपणे लागू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.
गणपति मंदिराच्या बाहेर विविध लोकांनी घरातील देवतांच्या जुन्या प्रतिमा ठेऊन दिल्या होत्या. त्यामुळे देवतांची विटंबना होत होती.
हिंदु जनजागृती समितीचे ध्येय असलेले हिंदु राष्ट्र तर येणारच आहे; पण त्यासाठी प्रत्येक हिंदूंने एकत्र येऊन खारीचा वाटा उचलणे म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’रूपी गोवर्धन पर्वताला काठ्या…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागपूर येथे दोन दिवसांच्या ‘हिंदु संघटक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .
कर्नाटक राज्याच्या पशुपालन आणि पशु वैद्यकीय सेवा विभागाने ‘पशूहत्या करण्यापूर्वी कोणती प्रक्रिया केली पाहिजे ?’, या संदर्भात सर्व पशूवधगृहांना आदेश दिला आहे.
हलाल मांसावर बहिष्कार घालून ‘झटका’ मांस खरेदी करणार्या हिंदु समाजाचे अभिनंदन – हिंदु जनजागृती समिती
हिंदु समाजाने होसतोडकू सणाच्या दिवशी हलाल मांसावर बहिष्कार घालून झटका मांसाची खरेदी केल्याचे अनेक जिल्ह्यांत लक्षात आले आहे.
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगण्याचे कार्य हिंदु राष्ट्र- जागृती सभेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक हिंदूने धर्माचरण केले, तर आपले आणि आपल्या स्त्रियांचे रक्षण होईल.
काश्मीरमधील आतापर्यंतच्या निवडणुकीत कुणीही काश्मीरमधील हिंदूंविषयी वक्तव्य केले नव्हते. सध्या मात्र धर्माच्या नावावरून राजकारण चालू आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.
एखाद्या लढाईमध्ये लढणाऱ्या सैनिकांचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व रसद पुरवणाऱ्या सैनिकांचे आहे. त्याप्रमाणेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणाऱ्या सर्व…