Menu Close

पोर्तुगिजांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद

पोर्तुगिजांच्या बाटाबाटीच्या काळात पाडलेल्या मंदिरांच्या डागडुजीसाठी २० कोटी रुपयांची, तर तीर्थयात्रा योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद हे या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे कोणतीही करवाढ न केल्याने सामान्यांना…

धर्मांध पतीकडून तिहेरी तलाक देऊन हिंदु पत्नीवर ‘हलाला’साठी दबाव !

 नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली येथील फारूख याने मला तिहेरी तलाक देऊन माझ्यावर हलालासाठी दबाव आणला, असा आरोप त्याच्या हिंदु पत्नीने केला. ‘लग्नानंतर माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव…

श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

यातील रईस हा पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा. तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ चालवायचा. 

पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने…

केरळमध्ये स्वतःचा कोणताच धर्म नसल्याचे लिहून दिल्यामुळे जन्मतः मुसलमान नृत्यांगनेला मंदिरात भरतनाट्यम् नृत्य सादर करण्यास नकार !

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असलेल्या इरिंजलकुडा येथील कूडलमणिक्यम् मंदिरात भरतनाट्यम् नृत्यांगना मानसिया व्ही.पी. यांना मंदिरातील एका कार्यक्रमात त्या हिंदू नसल्याचे कारण देत वगळण्यात आले. मानसिया यांनी…

सोपोर (काश्मीर) येथे बुरखाधारी महिलेने ‘सी.आर्.पी.एफ.’च्या बंकरवर फेकला पेट्रोल बाँब !

आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावेत ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

२४ मार्च या दिवशी तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करायच्या उपाययोजना’ या विषयावर तेथील धर्मप्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले…

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत असलेला आर्थिक जिहाद मोडून काढा ! – विद्याधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या अर्थव्यवस्थेला समान अर्थव्यवस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून उभारत आहे. त्यातून प्राप्त होत असलेला निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होऊ…

हिंदुत्वनिष्ठांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले !

हिंदु संघटनांचे संघटन झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – तारानाथ कोट्टारी, अध्यक्ष, संस्कार भारती, दक्षिण कन्नड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !