Menu Close

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

 ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता  ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची…

अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत भारतीय वंशाच्या हिंदु तरुणाला कपाळावर टिळा लावण्याची अनुमती

 अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्वांना अहोरात्र प्रयत्न करावे लागणार ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे धर्मसभा आणि महाअधिवेशन यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पराग गोखले यांनी धर्मसभा…

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे काही घरांची…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडून मांस फेकले !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील बहलोलपूर येथील सेक्टर – ६३ ए मध्ये असलेल्या शिवमंदिरातील शिवलिंग तोडून तेथे मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी !

भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत…

मध्यप्रदेशामध्ये धर्मांध आरोपींच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई

राज्यातील शहडोल येथे बलात्काराचा आरोपी शादाब खान याच्या घरावर बुलडोजर चालवून ते पाडण्यात आले. घर पाडण्यापूर्वी प्रशासनाने शादाब खान याच्या पत्नीला नोटीस बजावली होती.

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

या कायद्यानुसार आता बळजोरी, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने धर्मांतर करणे गुन्हा ठरणार आहे. या गुन्ह्यानुसार आरोपीला १ ते ५ वर्षांपर्यंत कारागृहाची, तसेच १ लाख…

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाने भारताला परत दिल्या भगवान विष्णु, शिव आणि जैन पंथ यांच्या चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती !

भारतातून चोरी झालेल्या २९ प्राचीन वस्तू ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणण्यात आल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने देवतांची चित्रे, मूर्ती आणि शिल्प यांचा समावेश आहे.