नदिया (बंगाल) येथील भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी आरोप केला की, ते येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आला.…
आदिलाबाद (तेलंगाणा) येथे एका चित्रपटगृहामध्ये १८ मार्च या दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालू असतांना दोघा धर्मांधांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि भारतविरोधी घोषणाबाजी करण्यास चालू केले.…
भगवान श्रीराम आणि अन्य देवतांच्या मूर्ती येथून स्थलांतरित करण्याऐवजी कंत्राटदाराने त्या थेट ‘जेसीबी’ यंत्राद्वारे तोडून टाकल्याने संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करून…
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदीचा कर्नाटक सरकारचा आदेश कायम ठेवणारा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.
कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित चित्रपट पाहून घरी जाणार्या ३ हिंदु तरुणांवर…
ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर…
छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. त्यांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत.
धर्मप्रेमी युवकांनी देवतांच्या प्रतिमा विधीवत् मंत्रपठण करून अग्नीत विसर्जन केल्या. ही कृती करण्यापूर्वी धर्मप्रेमींनी प्रार्थना केली आणि ‘ही कृती सेवा म्हणून करत आहे’, असा भाव…
२३ फेब्रुवारी या दिवशी मलकापूर शहरातील एच्.डी.एफ्.सी. बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान पटनी याच्यासह खामगाव, मलकापूर…
मध्यप्रदेशमधील ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांचे नाव न घेता ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा. ते कीटक नसून मानव…