या प्रकरणी पोलिसांनी झीशान, सैफ, साजू आणि फैजी या ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांतील झीशान याला अटक केली आहे.
‘जैन ले आऊट’मधील जयवीर हनुमान देवस्थानच्या सभागृहात १३ मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. फलकप्रसिद्धी,…
आज स्त्री सुशिक्षित झाली आहे; पण जर तिला स्वरक्षण करता आले, तरच ती खर्या अर्थाने सक्षम होणार आहे. बलात्काराच्या घटना घडल्यावर जागृत होणार्या स्त्रियांनी केवळ…
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने १४ मार्च या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले.…
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते…
ज्यूंच्या वंशविच्छेदाचे चित्रण करणारे ५० हून अधिक चित्रपट काढण्यात आले. या चित्रपटांविषयी जागतिक प्रसारमाध्यमांना काही वावगे वाटत नाही; मात्र हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी चित्रपट काढला, तर बीबीसीवाल्यांना…
आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी…
आगरा येथील संजय चित्रपटगृहाने चित्रपट प्रदर्शित न केल्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली.