Menu Close

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईतील एका महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाबवर बंदी !

मुलींच्या एस्.एन्.डी.टी. (नाथीबाई दामोदर ठाकरसी) विद्यापीठ संचालित एम्.एम्.पी. शाह महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाब, स्कार्फ, बुरखा आणि घुंगट यांवर बंदी आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयावरही टीका होऊ…

जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये हिजाबवर बंदी आहे. यात फ्रान्स, अमेरिका आदी देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोणत्याही धर्माची वेशभूषा करून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये…

केरळमध्ये ‘केरळमधील माजी मुसलमान’ नावाच्या संघटनेची स्थापना !

केरळमध्ये इस्लामचा त्याग करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’ (केरळमधील माजी मुसलमान) या नावाने एक संघटना चालवली जात आहे. याचे अध्यक्ष डॉ.…

हिजाब प्रकरणात स्थानिक धर्मांधांच्या साहाय्यासाठी भाग्यनगर येथील धर्मांधांचा उडुपी (कर्नाटक) येथे प्रवेश !

कुंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून प्रवेश देण्याची मागणी धर्मांध विद्यार्थिंनींकडून करण्यात येत आहे.

उडुपी (कर्नाटक) येथे हिजाबधारी धर्मांध विद्यार्थिनीकडून प्राध्यापिकेचा ‘बुल शिट’ (बैलाचे शेण) म्हणून अवमान !

म. गांधी महाविद्यालयात हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनींना ‘गोंगाट करू नका’, अशी सूचना देणार्‍या प्राध्यापिकेवर एका हिजाबधारी विद्यार्थिनीने ‘बुल शिट, डोंट टच मी’ (तू…

निर्णय येईपर्यंत धार्मिक वेशभूषेवर बंदी !- कर्नाटक उच्च न्यायालय

अंतिम निर्णय येईपर्यंत कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.

कर्नाटकात मदरशात शिकणार्‍या दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक !

कुंड्डक येथे असलेल्या शंशुल् हुदा मदरशात शिकण्यासाठी येणार्‍या २ किशोरवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली मदरशाचा शिक्षक सिराजुद्दीन मदनी याला पोलिसांनी अटक केली.

हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक…