‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनामध्ये ते मार्गदर्शन करत होते.
रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत…
जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात.
भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू…
काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. आपल्याच देशातील लोकांना…
मुंबई उपनगर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख विभागाकडून अन्वेषण केले असता १०२ नकाशे खोटे असल्याचे आढळून आले आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार श्री. सुनील…
‘द काश्मीर फाइल्स’ या काश्मीरमधील हिंदूंवर आतंकवाद्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांवर आधारित चित्रपटाला या कार्यक्रमांत प्रसिद्धी देण्यास नकार दिला. त्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली…
देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी मतमोजणीनंतर लागला. यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणीपूर या राज्यांत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरला,…
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे इस्लामिक स्टेटने कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे पाश्चात्त्य देशांना अल्लाने दिलेली शिक्षा आहे, असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. असे असले,…
राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही…