Menu Close

कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि भगवे उपरणे घालून येण्यावर बंदी

राज्यातील उडुपी येथील काही महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब (डोके, चेहरा आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालून येण्याची मागणी केल्यानंतर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून येण्यास प्रारंभ…

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नझीर हे संसदेचे आजन्म सदस्य म्हणून नियुक्त होणारे पहिले मुसलमान आहेत. आता त्यांचे हे सदस्यत्व रहित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. नझीर अहमद…

फ्रान्स सरकारकडून कट्टरतावादी मुसलमानांना सरकारी धोरणानुसार वागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ विभागाची स्थापना

फ्रान्स सरकारकडून ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ या नावाने एका विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये इमाम, विचारवंत, उद्योगपती, सामान्य नागरिक आणि महिला यांचा समावेश…

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा ! – सौ. भारती बाडगी, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर…

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !

फ्रान्समधील मुसलमानांची वाढती धर्मांधता दाखवणार्‍या महिला पत्रकाराला ठार मारण्याची धमकी

ओफेली यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी फ्रान्समधील उत्तरेकडच्या रोबेक्स भागातील परिस्थिती दाखवली होती. फ्रान्समध्ये मुसलमानांची सर्वाधिक संख्या रोबेक्स भागामध्येच…

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या कह्यात  घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली. भारत सरकारने वर्ष…

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली…