महाड येथे मनुस्मृती हा हिंदु धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतांनाही अशा प्रकारे हिंदु समाजात बहुजन आणि अभिजन असा भेदभाव निर्माण…
हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.
तेलंगाणा राज्यातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो बलपूर्वक काढून टाकला.
कर्नाटक येथील कोप्पा शहरात असगर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबूक खात्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, असे लिहिले. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान मोदी आणि बजरंग दल यांच्याविरुद्ध अवमानकारक पोस्ट…
धर्मातील वाईट प्रथा, चालीरिती मताच्या राजकारणामुळे सरकार बंद करत नसेल; परंतु चित्रपटाद्वारे त्याविषयी जागृती केली जात असेल, तर असे चित्रपट करमुक्त करावेत, अशी मागणी महाराष्ट्र…
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
मे २०२२ मध्ये पुणे येथील ससून रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील काही अधिकार्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
कोल्हापूर येथे बांगलादेशी सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
वडणगे येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानगाळे आता ‘वक्फ बोर्डा’ने बळकावले आहे. याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
वाहनांना घातक प्रकाशाचे दिवे लावून नागरिकांच्या आयुष्याशी खेळणार्यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर करवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे.