Menu Close

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून साधू-संतांचा ‘चिलिमजीवी’ असा संतापजनक उल्लेख !

लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग सर्वत्र दिसत आहेत. एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे…

चीन गोपनीयरित्या त्याच्या अण्वस्त्रांमध्ये करत आहे वाढ ! – अमेरिकेचा अहवाल

चीन गोपनीयरित्या अण्वस्त्रांमध्ये सातत्याने वाढ करत आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’च्या अहवालात म्हटले आहे.

सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यास देहली येथील न्यायालयाचा नकार

केंद्र सरकारने स्वतःहूनच या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिज, असे हिंदूंना वाटते ! काँग्रेसच्या राजवटीत मुसलमानांनी मागणी केल्यानंतर सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावर…

शबरीमला मंदिराच्या प्रसादातील ‘हलाल गुळा’चा वापर रोखण्यासाठी न्यायालयात याचिका

अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’…

थोर राष्ट्रपुरुष लोकमान्‍य टिळकांचे रत्नागिरीतील जन्‍मस्‍थान दुरावस्‍थेत !

केवळ ६४ वर्षांच्‍या आयुष्‍यात प्रचंड लोकोत्तर कार्य करणार्‍या अशा या थोर धुरंधर विभूतीच्‍या रत्नागिरी येथील जन्‍मस्‍थानाची दुरावस्‍था झालेली पहायला मिळत आहे. सदर जन्‍मस्‍थान हे महाराष्ट्र…

गेहलोत यांचे नक्राश्रू !

राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !

कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी अन् त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमी या संस्थेवर बंदी घालावी, यासाठी मागणीसाठी हिंदु…

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा या मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली.

रझा अकादमीवर बंदी घालावी !

या वेळी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर, अधिवक्ता देवीदास शिंदे, अधिवक्त्या अंकिता पाटील आणि किरण सोनवणे हे उपस्थित होते.