Menu Close

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध !

शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेकडून साखरवाटप !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेने साखरवाटप केले, तसेच आनंदोत्सव साजरा केला. या संदर्भातील काही चलचित्रेही सामाजिक…

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी विसर्जनाला जनसंघर्ष सेनेचा विरोध !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी रायगडसह ११ किल्ल्यांवर विसर्जित करण्यात येणार आहेत. ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या कायद्याप्रमाणे किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाला बंदी आहे’, असे…

विधानभवन येथे प्रथमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घातली नाही, तर आत्मदहन करणार ! – अयोध्येतील तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांची चेतावणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केल्यामुळे या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच खुर्शिद यांच्याविरुद्ध…

सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळाला नाही ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘‘दुसरा गाल पुढे करून भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. भारताला वर्ष १९४७ मध्ये भीक मिळाली होती, स्वातंत्र्य मिळाले नाही. खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी…

मशिदींना कोणत्या कायद्याच्या कलमांतर्गत भोंग्यांचा वापर करण्याची अनुमती आहे ? – कर्नाटक उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्‍न

भोंग्याचा वापर रोखण्यासाठी ‘ध्वनी प्रदूषण नियम, २०००’ नुसार कोणती कारवाई केली जात आहे, याचीही माहिती द्यावी, असे न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.

स्त्रियांनो, स्वतःतील स्त्रीशक्तीचा जागर करून दुर्गामातेकडे बळ मागूया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण आणि स्त्री शक्तीचा जागर करून आदिशक्तीची कृपा संपादन करूया अन् दुर्गामातेकडे बळ मागूया, असे आवाहन समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. त्या ऑनलाईन ‘जागर…

आजी-माजी नगरसेवकांनी मालेगाव पेटवल्याच्या संशयाप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव येथील हिंसाचार प्रकरणात आजी-माजी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक…

कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याने घनदाट अरण्यातील भूमीत गाडला चळवळीचा पैसा !

मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला…