Menu Close

तिरुपती बालाजी मंदिरातील पूजेमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

कोणत्याही मंदिरात पूजा कशी करावी, हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. नारळ कसा वाढवावा ?, आरती कशी करावी ? हे न्यायालय ठरवू शकत नाही. मंदिरांच्या पूजाविधींमध्ये…

डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर ५ वर्षांची बंदी

ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.

प्रदूषणावर उतारा !

गेल्या दीड-दोन शतकांत मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यासाठी आता केले जाणारे प्रयत्न हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे आहेत. त्याचा किती परिणाम…

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.

श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्याऐवजी ते जतन करा आणि दागिन्यांच्या घोटाळ्यांचा अहवाल प्रसिद्ध करा !

राज्य सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यासाठी मंदिर समितीस अनुमती दिली आहे. वर्ष १९८५…

११ व्या ते १६ व्या शतकांपर्यंत १० कोटी हिंदूंचा नरसंहार झाला ! – इतिहासकार कोनराड एल्स्ट

भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात…

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची अमानुष मारहाण करून हत्या

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांना ४ अज्ञातांनी अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या केल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी घडली.…

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

हे रोखण्यासाठी सरकारने हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे  खुर्शिद यांचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’, या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच सलमान खुर्शिद यांच्यावर…

कर्ज देणारे आस्थापन ‘नावी’च्या विज्ञापनातून साधूचा अवमान

‘नावी’ नावाच्या कर्ज देणार्‍या आस्थापनाकडून ‘अ‍ॅप’ बनवण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी एक विज्ञापन सिद्ध करण्यात आले आहे. हे विज्ञापन या आस्थापनाच्या यू ट्यूब वाहिनीवर आणि…

हिंदूंच्या ब्राह्मतेजाचे पुनरुज्जीवक !

बाबासाहेबांच्या जीवनातून खर्‍या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात…