Menu Close

‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ? ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्‍यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे.

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणार्‍या सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी आणा !

भारत आणि भारतीयत्व, माता आणि मातृत्व यांत जसा भेद नाही, तसेच हिंदू आणि हिंदुत्व यांत भेद करताच येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि सलमान खुर्शीद…

ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी, तर फ्रान्समध्ये पाचवी लाट !

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा डोके वर काढू शकतो, हे सध्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपमधील देश अनुभवत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या, तर फ्रान्समध्ये पाचव्या…

बंगालमधील बांगलादेश सीमेवर घुसखोरी करणार्‍या गोतस्करांचा सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण

बांगलादेश सीमेवर रात्री काही गोतस्कर भारतीय सीमेत घुसखोरी करत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी या गोतस्करांनी सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे…

पाक नव्हे, तर चीन भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू ! – सी.डी.एस्. बिपीन रावत

‘भविष्यात एकाच वेळी भारताला दोन्ही आघाड्यांवर (पाक आणि चीन) या शत्रूंना तोंड द्यावे लागू शकते, असेही रावत यांनी सांगितले.

चीन सीमेवर क्षेपणास्त्रे नेण्यासाठी रस्ते रुंद करणे आवश्यक ! – केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

‘भूस्खलनाच्या धोक्यामुळे धोकादायक प्रदेशात रस्ते ५ मीटरपेक्षा अधिक रुंद असू शकत नाहीत’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिला होता.

वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी पुण्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या ७ धाडी !

वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात ११ नोव्हेंबर या दिवशी एकूण ७ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पुण्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी या धाडी…

देवतांचे विडंबन करणार्‍या प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने !

 देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांचे विडंबन होते. फटाक्यांमुळे प्रदूषण होऊन सर्वांना त्यांचा त्रासही होतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, याविषयीचे निवेदन…

(म्हणे) ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या नव्या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम…

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एकाच कुटुंबातील १५ मुसलमानांची हिंदु धर्मात ‘घरवापसी !’

 बघरा येथे एका मुसलमान कुटुंबातील १५ लोकांनी हिंदु धर्म स्वीकारून ‘घरवापसी’ केली. त्यांनी १८ वर्षांपूर्वी भीतीपोटी इस्लाम स्वीकारला होता; परंतु आता ते परत हिंदु धर्मांत…