Menu Close

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे पाकचा झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी चौघांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या पंचायतीमध्ये रहाणार्‍या तालिम नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर येथे मोठ्या…

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या नेत्या माहिरा खान उपाख्य महक वारसी यांना ७ वर्षांपूर्वीच्या गोहत्या, गोतस्करी आणि फसवणूक या गुन्ह्यांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात…

विषयुक्त तांदूळ !

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. अन्न कोणत्या दर्जाचे उपलब्ध होते, यावर व्यक्तीचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे केवळ अन्न मिळणे, एवढीच नाही,…

कर्मयोग्यांचा ‘पद्म’ सन्मान !

देशहितासाठी मोलाचे योगदान देणार्‍यांना ८ नोव्हेंबरला ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘प्रसिद्धीलोलुपता’रूपी स्वार्थासाठी आज अनेक जण धडपडत असतांना पहायला मिळतात, किंबहुना स्वत:चे वर्चस्व अथवा महत्त्व…

हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय ! – वक्त्यांचा सूर

भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय…

पहाटे होणार्‍या अजानमुळे साधू-संत यांच्या साधनेत व्यत्यय येतो ! – भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर

इतर धर्मियांच्या प्रार्थनेच्या वेळी ‘मोठ्या आवाजात भजन, कीर्तन करू नका’ असे आपल्याला (हिंदूंना) सांगितले जाते; पण हे लोक (मुसलमान) पहाटे अजान देऊन लोकांची झोप मोड…

श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी बेळगाव येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

एका ख्रिस्ती पाद्य्राने प्रार्थनेच्या नावाखाली ७ नोव्हेंबर या दिवशी मराठा कॉलनी येथील एका इमारतीत ग्रामीण भागातील २०० हिंदूंना धर्मांतरासाठी एकत्र जमवले होते. श्रीराम सेना, हिंदु…

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे दिले जात होते प्रशिक्षण !

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या…

रुग्णालयांतील आगी !

महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्‍या आगीचे सूत्र ऐरणीवर आले

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.…