Menu Close

‘आज कुत्र्यांचा (हिंदूंचा) काळ आहे, उद्या आमचा येईल’ – जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान

वाराणसीतील ज्ञानवापीमध्ये हिंदूंकडून उपासना चालू झाल्यावरून धर्मांध मुसलमान नेत्यांचे पित्त खवळले आहे. येथील मुफ्ती सलमान अझहरी याने एका कार्यक्रमात हिंदूंच्या विरोधात गरळओक केली आहे.

मध्यप्रदेशातील बामोरी शहरातील पीपलेश्‍वर महादेव मंदिरात तोडफोड !

मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील बामोरी शहरात असलेल्या पीपलेश्‍वर महादेव मंदिरात तोडफोड करण्यात आली. अज्ञातांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून शिवलिंग उपटून रस्त्यावर फेकले आणि नंदीची…

महिला न्यायाधिशांना पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांकडून धमक्या !

केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येच्या प्रकरणातील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधीश व्ही.जी. श्रीदेवी जिहाद्यांच्या निशाण्यावर…

अहिल्यानगर जिल्ह्यातील भानस हिवरे गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

३१ जानेवारीला न्यायालयाने दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्यास आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पूजेची व्यवस्था करून दिल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पूजा आणि शयन आरती करण्यात…

अवैध मदरशाचे बांधकाम भुईसपाट !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.

श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल – स्वामी रामभद्राचार्य महाराज

ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी…

ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरामध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक हिंदु या तळघरात जाऊन दर्शन आणि पूजा करू शकणार…

सर्व शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवा आणि गणवेश लागू करा !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवण्याचा आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये गणवेश लागू करण्याचा आदेश दिला आहे.

तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूना प्रवेशबंदी !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूंना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश दिला आहे. ‘मंदिरे ही पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत. हिंदूंना…