Menu Close

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

उत्तरप्रदेश सरकारने ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव पालटून ‘अयोध्या कँट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार…

डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्‍लाघ्य अवमान

 ‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’साठी (चेहरा उजळण्यासाठीचे उपाय) प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.…

‘हलाल मुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी व्हा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या परंपरांना ‘इस्लाम’कडे नेणे, तसेच त्यानंतर तिथे ‘हलाल’ची व्यवस्था निर्माण करणे आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देऊन मजबूत करणे चालू आहे. याविषयाकडे हिंदूंनी…

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ बिनिल सोमसुंदरम् यांचे निधन

केरळच्या एर्नाकुलम् येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ बिनिल सोमसुंदरम् (वय ४० वर्षे) यांचे २३ ऑक्टोबर या दिवशी कोट्टयम् वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ‘कार्डिक अरेस्ट’मुळे निधन झाले. ते गेल्या…

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचे मुंबई येथील कार्यक्रम रहित करावेत !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईत होणारा ‘डोंगरी टू नोवेअर’ या शीर्षकाचा विनोदी कार्यक्रम (कॉमेडी शो) रहित…

इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा, अशा धमक्या देण्यात आल्याचे ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सेक्युरिटी’च्या  अहवालातून समोर आले…

कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

कांकेर येथील भानुप्रतापपूरमध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून चालवण्यात येणार्‍या सेंट जोसेफ शाळेमध्ये शिकणार्‍या अंश तिवारी या विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेंडी कापून शाळेत येण्यास सांगितले. त्याला अंश याने…

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची मुलगी इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारणार !

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या…

बांगलादेशमध्ये हिंदूंना दिली जाते खालच्या दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशात हिंदुविरोधी भावना नवीन नाही. श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंना कोणतेही संरक्षण दिले गेले नाही, हे विचित्र आहे. पंतप्रधान शेख हसीना हे चांगल्या प्रकारे जाणतात…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी स्थानिक पक्षाकडून मोर्च्याचे आयोजन

या मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्यांनी पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी घोषणांद्वारे केली, तसेच ‘पाक सैन्य आणि सरकार यांच्या कह्यातून पाकव्याप्त काश्मीर मुक्त करा’, अशी मागणी केली.