Menu Close

धोकादायक फेसबूक !

फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्‍या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी…

ब्रिटनमधील चर्चमध्ये धर्मांधाकडून सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची चाकू भोसकून हत्या

ब्रिटनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अ‍ॅमेस यांची १५ ऑक्टोबर या दिवशी पूर्व लंडनमधील लीघ-ऑन-सी या समुद्रकिनारी असलेल्या शहरातील  बेल्फेअर्स मेथोडिस्ट चर्चमध्ये धर्मांधाकडून चाकू भोसकून हत्या…

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ‘हिंदु टास्क फोर्स’ची स्थापना !

‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केली.

‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तरित्या मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजन

दसर्‍याच्या निमित्ताने ‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला.

‘फेसबूक’ला जिहादी आतंकवादी संघटना नव्हे, तर ‘सनातन संस्था’ वाटते धोकादायक !

‘फेसबूक’ने जगभरातील ४ सहस्र धोकादायक व्यक्ती आणि संघटना यांची गोपनीय सूची बनवली असून त्यामध्ये ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. ही सूची अमेरिकेतील ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्त…

काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !

 पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने २१ सप्टेंबर या दिवशी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक आतंकवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यात जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमणे करण्याचा कट रचण्यात…

कर्नाटकातील भाजप सरकार ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सर्वेक्षण करणार !

कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाने नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. १३ ऑक्टोबराला झालेल्या विभागाच्या बैठकीत सर्वेक्षणाचा निर्णय…

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ…

संरक्षणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यांचे महत्त्व !

‘गेल्या २० वर्षांपासून भारत काश्मीर खोर्‍यामध्ये रेल्वे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु यासाठी त्याला काही वर्षे लागणार आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे रस्ते हे…

कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

आमदार शेखर यांनी सांगितले की, असे करून या सर्वांनी त्यांची चूक सुधारली आहे. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणार्‍यांनी सर्वप्रथम मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. आमदार शेखर यांनी…