Menu Close

जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) जम्मू-काश्मीरमधील १६ ठिकाणी, तर कर्नाटक येथील भटकळमध्ये २ ठिकाणी छापे घातले.

समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आवश्यक अशा सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घ्या – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातनच्या ग्रंथांचे दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालवण्यात येत आहे. हे ग्रंथ समाजातील प्रत्येक जिज्ञासू, मुमुक्षू, साधक इत्यादींपर्यंत पोहोचून…

अभिव्यक्तीहून धार्मिकता महत्त्वाची !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात ‘धार्मिक भावना, प्रतिके, श्रद्धास्थाने यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेथे लागू नाही’, असे मत नोंदवले.

अफगाणिस्तानची दयनीय स्थिती आणि पाकिस्तान, चीन अन् भारत यांची भूमिका !

‘गेल्या काही दिवसांपासून पुष्कळ चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा विषय थोडा दूर गेला आहे. तालिबान, चीन, पाकिस्तान यांना वाटत होते की, तालिबानला सर्व देश मान्यता देतील; पण…

भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आदींच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, तसेच रामायण, श्रीमद्भगवद्गीता, रामायण लिहिणारे महर्षि वाल्मीकि आणि महर्षि व्यास हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत. देशाच्या संसदेमध्ये यासंदर्भातील कायदा…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायद्यांचे शिक्षण मिळणार !

सध्याच्या कायद्यांमधील पळवाटांमुळे गुन्हेगार सुटतात; पण प्राचीन भारतीय न्यायव्यवस्थेत असे होणे शक्य नव्हते. हे लक्षात घेऊन बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायदे शिकवण्यात येणार…

जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

यांत इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या ऑनलाईन नियतकालिकाचा जुफरी जवाहर दामुडी याला अटक करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मिरज येथे ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर !

या शिबिरांचा लाभ १९० रुग्णांनी घेतला. या शिबिरांत डॉ. श्रीमती मृणालिनी भोसले यांनी रुग्णांना तपासण्याची सेवा केली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुवर्णा कराडे, सौ. रत्ना भंगाळे आणि…

बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

कुश्तिया शहरात श्री दुर्गादेवीच्या पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तींची तोडफोड केल्याचे वृत्त बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्यून’ या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. जिल्हा पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष अधिवक्ता…

‘बायजू’ या आस्थापनाने शाहरुख खान यांची विज्ञापने थांबवली !

शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यानंतर ‘बायजू‘ (बीवायजेयू) या शैक्षणिक आस्थापनाने शाहरुख खान यांची सर्व…